Wednesday, May 15, 2024

4.2 अणूंची संरचना (अटॅमिक स्ट्रक्च

अणूंची संरचना (अटॅमिक स्ट्रक्चर): प्रत्येक अणूच्या मध्यभागी एक कठीण कवच असते त्यास केंद्रक असे म्हणतात. केंद्रकामध्ये न्यूट्रॉन व प्रोटॉन असतात आणि केंद्रकाभोवती मोठी पोकळी असते. त्या पोकळीत निरनिराळ्या दीर्घ वर्तुळाकार मागनि इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ज्या मार्गाने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात त्या मार्गास इलेक्ट्रॉन्स कक्षा असे म्हणतात.
विद्युतदृष्ट्या इलेक्ट्रॉन्स हे ऋणभारीत कण असतात.
इलेक्ट्रॉन्स आकाराने मोठे परंतु वजनाने हलके असतात. त्यामुळे त्यास आ. 4.1 अणूची संरचना योडेसे ढकलले तरी ते चटकन् आपली जागा सोडून वाहणात भाग घेतात. प्रोटॉन हे विद्युतदृष्ट्या धनभारीत कण असतात इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत प्रोटॉन आकाराने लहान परंतु जवळपास 1840 पटीने जड असतात त्यामुळे ते आपली जागा सोडत नाहीत, अर्थातं प्रोटॉन है वहणात भाग घेत नाहीत,

न्युट्रॉन हे विद्युतदृष्ट्या उदासीन (न्युट्रल) असतात. म्हणजे त्यावर कोणता ने भार (चार्ज) नसतो. केंद्रकामध्ये ते प्रोट्रॉनशी घट्ट बांधलेले असतात.

No comments:

Post a Comment

Post Labels